

उपलब्धशाकाहारी
रेडी गरम पोहा
Ready Garam Poha Pre-Mix
₹60
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
गरम पाणी घाला आणि दहा मिनिटांत पोहे तयार.
कृती
एका बाऊलमध्ये १०० ग्रॅम पोहे काढून घ्यावे. त्यामध्ये उकडलेले ५० मिली पाणी (अर्धा कप पाणी) टाकून दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर एका प्लेटमध्ये काढून आपल्या आवडीनुसार लिंबू व शेव टाकून पोह्यांचा आनंद घ्यावा.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹60
100 ग्रॅम



