

उपलब्धशाकाहारी
खमंग ढोकळा
Khamang Dhokla Pre-Mix
₹85
200 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
जाळीदार, मऊ बेसनाचा ढोकळा.
कृती
प्रीमिक्समध्ये पाणी घालून सैलसर पीठ भिजवा आणि १० मिनिटे ठेवा. ग्रीस केलेल्या ताटात ओतून १५ ते २० मिनिटे वाफवा. थंड झाल्यावर वड्या पाडून मोहरी-कढीपत्त्याची फोडणी द्या.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹85
200 ग्रॅम



