आमच्याबद्दल

चव जिभेची.. तृप्ती मनाची...

अश्विनी गृह उद्योग लोगो

अश्विनी गृह उद्योग हा अकोल्यातील एक घरगुती उद्योग आहे. अश्विनी मंगेश मुद्गल यांच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा उपक्रम आज सर्व प्रकारचे Instant Pre-Mix तयार करतो. प्रत्येक प्रीमिक्स घरगुती पद्धतीने, स्वच्छ आणि शुद्ध साहित्य वापरून बनवला जातो — म्हणून काही मिनिटांतच घरच्यासारखी चव तुमच्या ताटात येते.

  • घरगुती पद्धत
  • शुद्ध साहित्य
  • ग्राहकांचा विश्वास
व्यवसायाचे नाव
Aashvini Gruh Udyog
FSSAI क्रमांक
21525052000136
पत्ता
मधुमती अपार्टमेंट, सातव चौक (गुप्ते मार्ग), जुने शहर, बाळापूर रोड, अकोला, महाराष्ट्र