दाबेली पॅकिंग लेबल
निवडकउपलब्धशाकाहारी

दाबेली

Dabeli Instant Pre-Mix

₹80

100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

कच्छी दाबेलीचा मसाला, घरीच.

कृती

उकडलेल्या बटाट्यामध्ये दाबेली प्रीमिक्स आणि थोडे पाणी घालून मिश्रण शिजवा. पावामध्ये भरून शेव, डाळिंब आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ४ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • दाबेली पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹80

100 ग्रॅम

WhatsApp