

निवडकउपलब्धशाकाहारी
मुंग भजे
Moong Bhaje Instant Pre-Mix
₹85
200 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
मूग डाळ आणि बेसनाची कुरकुरीत भजी.
कृती
१. एक पॅकेट प्रीमिक्स घ्या. २. २०० मिली पाणी घाला. ३. ३ टेबलस्पून चिरलेला कांदा, हिरवी मिरची व चिरलेली कोथिंबीर घाला, ५ मिनिटे ठेवा. ४. कढईत गरम तेलामध्ये भजे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
साहित्य
मूग डाळ, बेसन
साठवण
थंड व कोरड्या जागी, पिशवी घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹85
200 ग्रॅम





