

उपलब्धशाकाहारी
इन्स्टंट उपमा
Instant Upma Pre-Mix
₹60
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
दहा मिनिटांचा पौष्टिक नाश्ता.
कृती
एका बाऊलमध्ये १०० ग्रॅम इन्स्टंट उपमा काढून त्यामध्ये १०० मिली उकळलेले पाणी (अर्धा ग्लास पाणी) टाकावे व सर्वसाधारण दहा मिनिटे झाकण ठेवावे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून आपल्या आवडीनुसार दही किंवा लिंबू टाकून इन्स्टंट उपम्याचा आनंद घ्यावा.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹60
100 ग्रॅम



