शंकरपाळे पॅकिंग लेबल
उपलब्धशाकाहारी

शंकरपाळे

Shankarpale Instant Pre-Mix

₹80

200 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

गोड शंकरपाळे, फक्त दूध घाला.

कृती

एका मोठ्या भांड्यात शंकरपाळे इन्स्टंट प्रीमिक्स घ्या. त्यात १/४ कप दूध घालून सर्व मिश्रण एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठाचे मोठे गोळे करा, प्रत्येक गोळ्याच्या जाडसर चपात्या लाटा आणि चौकोनी आकारात शंकरपाळे कापून घ्या. कढईत तेल गरम करून शंकरपाळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ६ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • शंकरपाळे पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹80

200 ग्रॅम

WhatsApp