मसाला शेव पॅकिंग लेबल
निवडकउपलब्धशाकाहारी

मसाला शेव

Masala Sev Instant Pre-Mix

₹70

100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

उपलब्ध पॅकिंग
संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

तळून लगेच तयार होणारी खमंग मसाला शेव.

कृती

तयार Instant Pre-Mix मधील एक पाकीट एका पातेल्यात घ्या. ५० मिली (एक टी-स्पून) गरम तेल टाका. ३५० मिली पाणी घेऊन हाताने चांगले मळून घ्या. शेव गरम तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावी.

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ६ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • मसाला शेव पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹70

100 ग्रॅम

WhatsApp