

निवडकउपलब्धशाकाहारी
चकली भाजणी
Chakli Bhajani Instant Pre-Mix
₹90
250 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
दिवाळी फराळासाठी खमंग भाजणी.
कृती
एका पातेल्यात ३५० मिली पाणी घेऊन त्यामध्ये ५० मिली (एक टी-स्पून) तेल व चिमूटभर साखर घाला. पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करा, भाजणी घालून मिक्स करून झाकून ठेवा. पूर्ण गार झाल्यावर हात लावून चांगले मळावे व चकली पात्रातून चकली पाडून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावी.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹90
250 ग्रॅम



