

उपलब्धशाकाहारी
इमली चटणी
Imli Chutney Instant Pre-Mix
₹70
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
चाट आणि नाश्त्यासाठी आंबट-गोड चिंचेची चटणी.
कृती
साधारण अर्धा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये चिंचेचे प्रीमिक्स मिक्स करा आणि गॅसवर ठेवा. उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिटे चांगले शिजवा. गॅस बंद केल्यावर चटणीचा आस्वाद घ्या.
साहित्य
चिंच, साखर, मसाले
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹70
100 ग्रॅम



