

निवडकउपलब्धशाकाहारी
इडली
Instant Idli Pre-Mix
₹95
400 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
आंबवण्याची गरज नाही — थेट वाफवा.
कृती
४०० ग्रॅम इडली प्रीमिक्समध्ये तीन टी-स्पून तेल टाकावे. ४०० ते ५०० मिली पाणी घालून मिक्स करून पाच मिनिटे झाकून ठेवावे. इडलीपात्राच्या भांड्यांना तेलाची ग्रीसिंग करून साधारण पंधरा ते वीस मिनिटे स्टीम करून घ्यावी. इडलीपात्र थंड झाल्यानंतर इडली काढून घ्यावी. इडलीचा आस्वाद मसाला सांबार सोबत घ्यावा.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹95
400 ग्रॅम


