उपवास स्पेशल इडली पॅकिंग लेबल
उपलब्धशाकाहारी

उपवास स्पेशल इडली

Upvas Special Idli Pre-Mix

₹90

200 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

उपवासाच्या दिवशीही इडलीचा आस्वाद.

कृती

एक पाकीट इन्स्टंट प्रीमिक्स उपासाचे इडली मिश्रणात तीन टी-स्पून तेल टाकावे. इडली पात्राला तेलाने ग्रीसिंग करून घ्यावे. मिश्रण पात्रात ओतून १५-२० मिनिटे वाफवून घ्यावे. गरमागरम शेंगदाणे चटणी सोबत आस्वाद घ्यावा.

साहित्य

वरई, साबुदाणा

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ६ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • उपवास स्पेशल इडली पॅकिंग लेबल
  • उपवास स्पेशल इडली पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹90

200 ग्रॅम

WhatsApp