

उपलब्धशाकाहारी
तांदळाची खीर
Rice Kheer Instant Pre-Mix
₹75
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
दहा मिनिटांत घरगुती चवीची खीर.
कृती
तांदळाची खीर बनवण्यासाठी ५०० ml कक्षा दुधामध्ये प्री-मिक्स चांगले मिळून त्याला गॅसवर दहा ते बारा मिनिटे चांगले उकळून घ्यावे आणि त्याला सतत हलवत राहावे जेणेकरून भांड्याच्या तळाशी लागणार नाही. थंड झाल्यानंतर आस्वाद घ्यावे. खीर अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये आपल्या आवडीनुसार लागेल तेवढे ड्रायफ्रूट त्यात मिळून शकता.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹75
100 ग्रॅम


