

उपलब्धशाकाहारी
रबडी
Rabdi Instant Pre-Mix
₹105
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
दुधात मिसळा आणि दाट रबडी तयार.
कृती
प्रीमिक्सचे १ पॅकेट घ्या, त्यात ५०० ml दूध घाला आणि २ ते ३ मिनिटे उकळवा. सतत हलवत राहावे जेणेकरून भांड्याच्या तळाशी लागणार नाही. थंड झाल्यावर ४ ते ५ तास फ्रीजमध्ये ठेवा. यामध्ये आपल्याला आवडेल तो ड्रायफ्रूट टाकून रबडी अधिक स्वादिष्ट बनू शकते.
साठवण
थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ६ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹105
100 ग्रॅम


