बासुंदी पॅकिंग लेबल
उपलब्धशाकाहारी

बासुंदी

Basundi Instant Pre-Mix

₹95

100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

सणासुदीसाठी पारंपरिक बासुंदी.

कृती

प्रीमिक्सचे १ पॅकेट घ्या, त्यात ५०० ml दूध घाला आणि २ ते ३ मिनिटे उकळवा. यामध्ये आपल्याला आवडेल तो ड्रायफ्रूट टाकून बासुंदी अधिक स्वादिष्ट बनू शकते.

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ६ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • बासुंदी पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹95

100 ग्रॅम

WhatsApp