

उपलब्धशाकाहारी
पान आईस्क्रीम
Paan Ice Cream Pre-Mix
₹50
100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह
संख्या
1
अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.
उत्पादनाचे वर्णन
पानाच्या चवीचे वेगळे आईस्क्रीम.
कृती
४०० ml दुधामध्ये आईस्क्रीम प्रीमिक्स टाकावे. दूध उकडी आल्यानंतर दोन मिनिटे शिजवावे. थंड झाल्यानंतर पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवून घोटवावे, नंतर मिक्सरमधून फिरवून पुन्हा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे.
साठवण
थंड जागी ठेवा. तयार आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवा.
टिकाऊपणा
पॅकिंग तारखेपासून ३ महिने
पॅकिंग
पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.
FSSAI क्रमांक
21525052000136
हे देखील पहा
₹50
100 ग्रॅम



