मॅंगो आईस्क्रीम पॅकिंग लेबल
निवडकउपलब्धशाकाहारी

मॅंगो आईस्क्रीम

Mango Ice Cream Pre-Mix

₹50

100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

आंब्याच्या चवीचे घरगुती आईस्क्रीम.

कृती

४०० ml दुधामध्ये आईस्क्रीम प्रीमिक्स टाकावे. दूध उकडी आल्यानंतर साधारण दोन मिनिटे शिजवावे. मिश्रण थंड झाल्यानंतर पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवून घोटवावे, नंतर मिक्सरमधून फिरवून पुन्हा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे.

साठवण

थंड जागी ठेवा. तयार आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ३ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • मॅंगो आईस्क्रीम पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹50

100 ग्रॅम

WhatsApp