सांबार पॅकिंग लेबल
उपलब्धशाकाहारी

सांबार

Instant Sambar Pre-Mix

₹75

100 ग्रॅम · MRP | सर्व करांसह

संख्या
1
WhatsApp वर ऑर्डर करा

अंतिम किंमत, उपलब्धता आणि डिलिव्हरी WhatsApp वर निश्चित केली जाईल.

उत्पादनाचे वर्णन

इडली-दोशासोबतचे झटपट सांबार.

कृती

३ टी-स्पून (सुमारे ६० ग्रॅम) प्रीमिक्स आणि ५०० मिली पाणी एकत्र मिसळा. आवडीनुसार फळभाजी घालून कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या. त्यानंतर जिरे-मोहरीची फोडणी द्या.

साठवण

थंड व कोरड्या जागी ठेवा. पिशवी वापरल्यानंतर घट्ट बंद करून ठेवा.

टिकाऊपणा

पॅकिंग तारखेपासून ६ महिने

पॅकिंग

पाकिटावरील लेबल. MRP, वजन आणि पॅकिंग तारीख पाकिटावर छापलेली असते.

  • सांबार पॅकिंग लेबल

FSSAI क्रमांक

21525052000136

हे देखील पहा

₹75

100 ग्रॅम

WhatsApp